tag:blogger.com,1999:blog-6612053999592202411.post1851728872905733741..comments2023-05-11T02:04:10.552-07:00Comments on संवेदना: भोचकराव वर स्वर्गात.संवेदनाhttp://www.blogger.com/profile/03925397124251732285noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-6612053999592202411.post-69855539890244515602010-10-01T07:18:36.549-07:002010-10-01T07:18:36.549-07:00तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच मी उभी राहण्याचा प्रयत...तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच मी उभी राहण्याचा प्रयत्न करते आहे अशीच साथ राहु द्या.संवेदनाhttps://www.blogger.com/profile/03925397124251732285noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6612053999592202411.post-87752440717576613862010-10-01T00:44:03.336-07:002010-10-01T00:44:03.336-07:00वहिनी नमस्कार... अभिनय सर.. माझे सर नव्हे तर ते मा...वहिनी नमस्कार... अभिनय सर.. माझे सर नव्हे तर ते माझे मित्र, थोरले बंधू, गुरु, होते. त्यांच्या अशा अपघाती निधनाने तुमच्यासह आमच्या काळजाला चटका लावला आहे. खरंच त्यांची जागा आता देव घरातच आहे. खरच परमेश्वर आता स्वतःचे स्थान गमवून बसला आहे, अशी सरांची किर्ती आहे. त्यांची जागा तुम्ही घेतलीत हे पाहून बरे वाटते... अनवाची काळजी घ्या... स्वतःला जपा...Sandip Parolekar..Goldsmith..!https://www.blogger.com/profile/13896748450174922874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6612053999592202411.post-91417822224758510472010-08-24T09:23:08.539-07:002010-08-24T09:23:08.539-07:00नमस्कार,
माझ्या ब्लॉगच्या सुरुवातीच्या काळात अभि...नमस्कार, <br /><br />माझ्या ब्लॉगच्या सुरुवातीच्या काळात अभिनय ची ओळख त्यांच्या एका प्रतिक्रियेमुळे झाली आणि त्यांचा ब्लॉग वाचू लागलो. त्यांची जागा तुम्ही घेतलीत हे पाहून बरे वाटले. आमच्या सद्भावना तुमच्या आणि तुमच्या मुली बरोबर आहेत. अधिक काय लिहिणे?निरंजनhttp://sukameva.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6612053999592202411.post-19287585083327217242010-08-24T08:37:47.185-07:002010-08-24T08:37:47.185-07:00काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही... काळजी घ्या.काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही... काळजी घ्या.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6612053999592202411.post-68429740795462982612010-08-24T08:25:40.331-07:002010-08-24T08:25:40.331-07:00प्रमोद देवांचा बझ वाचल्यावर समजलं होतं.
तसा माझा ...प्रमोद देवांचा बझ वाचल्यावर समजलं होतं. <br />तसा माझा परीचय नव्हता,पण ब्लॉग वरचे लेख नेहेमी वाचायचो..<br />तुम्ही सावरलात, बघुन बरं वाटलं... जास्त काय लिहावे ते सूचत नाही.महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.com